PCMC Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत २७ झाडे कोसळली; अग्निशमन विभागाकडून तातडीची कार्यवाही
(पिंपरी, दि. ४प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या २७ घटना घडल्या आहेत. या सर्व ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने कार्यवाही…