Sir Garry Sobers Death: क्रिकेटचा महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे निधन; 365 धावांची खेळी आणि 6 षटकारांचा सुवर्ण इतिहास
(विवेक कुलकर्णी):क्रिकेटच्या इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सर गारफिल्ड सेंट ऑब्रन “गॅरी” सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.…