UDCPR Rules

Wakad Sucasa Society:वाकडमधील सुकासा सोसायटी प्रकरण; बांधकाम मंजुरीवर रहिवाशांचे गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड : वाकड येथील सुकासा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागावर वादग्रस्त बांधकामाला नियमबाह्य मंजुरी दिल्याचा आरोप केला आहे. रहिवाशांच्या मते, सोसायटीकडून फेब्रुवारी २०२६ पासून विविध हरकती आणि…

Read more