Unauthorized Cable Network

PCMC Illegal Cables:अनधिकृत केबल्सवर पालिकेचा मोठा ॲक्शन; ऑपरेटर्सना ३० दिवसांची अंतिम मुदत

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण परिसरात लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबल्समुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभरातील अनधिकृत इंटरनेट आणि टीव्ही केबल्सविरोधात…

Read more