Illegal Construction Demolition:PCMC ची चिखली-कुदळवाडीमध्ये मोठी कारवाई; ४ हजार चौ.फुट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील…