Vaibhav Suryavanshi

India vs Zimbabwe:भारताची झिम्बाब्वेवर ३५ धावांनी मात; ३-० ने मालिका जिंकत विश्व गुणतालिकेत अव्वल स्थान

हरारे : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या शानदार ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ३५ धावांनी पराभव करत मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. या विजयासह भारताने…

Read more

Vaibhav Suryavanshii :वैभव सूर्यवंशीचा झंझावात! १८ चेंडूत विक्रमी अर्धशतक; झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय

(विवेक कुलकर्णी )फॉर्म तात्पुरता, क्लास कायमचा!’ वैभव सूर्यवंशीचा झंझावात; १८ चेंडूत विक्रमी अर्धशतक, भारताचा दणदणीत विजय Form is temporary, class is permanent’ ही क्रिकेटविश्वातील प्रसिद्ध म्हण युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने…

Read more

Vaibhav Suryavanshi Debut :वैभव सूर्यवंशीचे विक्रमी पदार्पण; भारताचा पराभव, पण क्रिकेटला मिळाला नवा युवा तारा

(लंडन | ४ जुलै २०२६):ज्या क्षणाची भारतीय क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला. अवघ्या १५ वर्षे ९९ दिवस वयात वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण…

Read more

India vs England:इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची अग्निपरीक्षा; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर सर्वांच्या नजरा

क्रीडा विशेष | विवेक कुलकर्णी:तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या आयर्लंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचे घाव अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनातून पुसले गेलेले नाहीत. सलग १२ टी-२० मालिका जिंकणारा आणि सलग दोन टी-२०…

Read more

Ind Vs Ire :वर्ल्ड कप शेर हो गये ढेर भारताचा आयरलंडकडून ३४ धावांनी धक्कादायक पराभव; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची निराशाजनक सुरुवात

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात निराशाजनक झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताला तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या आयरलंडने पहिल्याच टी-20 सामन्यात ३४ धावांनी पराभूत करत मोठा धक्का दिला. या विजयासह आयरलंडने…

Read more

Team India Squad:”सूर्य अस्ताला की नवे युग उदयाला? श्रेयसच्या हाती टीम इंडियाची धुरा; ‘बेबी बॉस’ वैभवची ऐतिहासिक एंट्री”

श्रेयसकडे टी-20 संघाची धुरा; सूर्यावर अन्याय की निवड समितीचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय? वैभव सूर्यवंशीचीही मोठी झेप मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली असून बीसीसीआयच्या निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या…

Read more

Vaibhav Suryavanshi : भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’; आक्रमक फलंदाजीने जिंकली क्रिकेटविश्वाची मने

भारताला सापडला नवा ‘बेबी बॉस’ : वैभव सूर्यवंशी (विवेक कुलकर्णी )क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू धावांचा पाऊस पाडतात, काही विक्रम मोडतात, तर काही आपल्या खेळाच्या शैलीने चाहत्यांच्या मनात कायमचे घर करतात.…

Read more

IPL Qualifier 2: शुभमन गिलच्या शतकाने गुजरात टायटन्स फायनलमध्ये, राजस्थान रॉयल्सचा पराभव

कॅप्टन गिलच्या धडाकेबाज शतकाने गुजरातचा फायनलमध्ये दणदणीत प्रवेश (विवेक कुलकर्णी )आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय मिळवत गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली. करो किंवा मरो अशा स्वरूपाच्या या…

Read more

RR vs SRH 2026:राजस्थानने हैद्राबादचा केला खेळ खल्लास; वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीने RR क्वालिफायर-2 मध्ये

(विवेक कुलकर्णी )इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैद्राबादवर ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. युवा सेन्सेशन वैभव सूर्यवंशीच्या तुफानी खेळीच्या जोरावर…

Read more

Punjab Kings IPL 2026 : बलाढ्य पंजाबला राजस्थानचा 6 गडी राखून धक्का

राजस्थानचा दमदार विजय बलाढ्य पंजाबला 6 गडी राखून धक्का (विवेक कुलकर्णी )न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 40व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेतील अव्वल पंजाब…

Read more