Pimpri Crime News:पिंपरीत हॉटेलमध्ये ग्राहकावर जीवघेणा हल्ला; तिघे आरोपी अटकेत
प्रतिनिधी :पिंपरीतील साई चौक परिसरात हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून वेटर आणि त्याच्या साथीदारांनी ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी…