Vivek Samvad Diwali Ank 2026 : मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत ‘विवेक संवाद’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन
पिंपरी :पुणे इन्फोमीडिया, माय पुणे सिटी, माय पीसीएमसी ग्लोबल आणि मावळ ऑनलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विवेक संवाद दीपोत्सव २०२६’ या दिवाळी अंकाचे साहित्य, उद्योग, राजकीय, सामाजिक आणि…