Appu Ghar Nigdi:निगडीतील अप्पु घर होणार हायटेक; १८.६० कोटींच्या गुंतवणुकीतून आधुनिक अम्युझमेंट पार्क
पिंपरी, दि. २९ : पिंपरी-चिंचवडकरांच्या गेल्या साडेतीन दशकांच्या आठवणींशी जोडले गेलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. सुमारे…