Warkari

Alandi Palkhi Sohala:आळंदीत माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याची भक्तिमय सांगता; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी अलंकापुरी अर्थात आळंदीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ‘माऊली-माऊली’चा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात आळंदीकरांसह हजारो…

Read more

Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशी 2026 आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; इंद्रायणी घाट बंद

आळंदी (पुणे) : वारकरी संप्रदायातली सर्वात श्रेष्ठ मानली जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी (२५ जुलै) पहाटेपासूनच आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.…

Read more

Tukaram Maharaj Palkhi:जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तिमय वातावरणात आगमन

(पिंपरी, दि. ८ जुलै २०२६) : “रामकृष्ण हरी”च्या अखंड जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

Read more

Ashadhi Wari2026:आषाढी वारी 2026 : आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

(देहू, 8 नोव्हेंबर )आषाढी वारीची चाहूल लागताच अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड जयघोषात आज (दि. ८) आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार…

Read more

Ashadhi Wari 2026:ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; ३४१ वा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात

(देहू, दि.प्रतिनिधी ७ जुलै) : संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अखंड गजर, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात श्रीक्षेत्र देहू येथून मंगळवारी दुपारी श्री…

Read more

Mayor Ravi Landge:इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी; वारकऱ्यांच्या आस्थेशी कोणतीही तडजोड होणार नाही – महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवड, दि. ५ जुलै २०२६ : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून नदी स्वच्छ, निर्मळ व…

Read more

Tukaram Maharaj Palkhi:जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ : ५ ते ९ जुलैदरम्यान देहूगाव, निगडी आणि आकुर्डी परिसरात वाहतुकीत मोठे बदल

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे ७ जुलै रोजी देहूगावातून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने ५ ते…

Read more

Aashadhi Wari:आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत महापालिकेत आढावा बैठक

पिंपरी, दि. १६ जून २०२६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.…

Read more