Weapon Ban Violation

Crime News Nigdi:तडीपार आरोपी कोयत्यासह निगडीत अटकेत; शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीला कोयता बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन आणि तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read more