Pcmc Vijay Suryavanshi :थेरगावच्या शाळेत ‘शून्य कचरा’ प्रकल्प; आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर 🙂 शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात…