Harassment Case:चिंचवडमध्ये तरुणीच्या धाडसामुळे विकृत आरोपी गजाआड; ४० तासांत पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली असताना, एका तरुणीच्या धाडसामुळे आणि चिंचवड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Harassment…