Nigdi Teacher’s Day:निगडीत शिक्षक दिन उत्साहात; ६४ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

(निगडी, दि. ७,सप्टेंबर प्रतिनिधी ): स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील दादा-दादी विरंगुळा केंद्रात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या…

Read more

Chinchwadgaon Dahi Handi:चिंचवडगावच्या मानाच्या दहीहंडीचा मान ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाला

(पिंपरी-चिंचवड,6सप्टेंबर 2026): शहरातील मानाची आणि पारंपरिक दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या दहीहंडीचा थरार उत्साहात पार पडला. यंदाची दहीहंडी…

Read more

Senior Citizens Association:आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

(वाकड, दि. ३ सप्टेंबर ): आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी, वाकड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मौज, मजा, मस्ती आणि निसर्गाच्या सानिध्यात एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. भूगाव-पौड रोड येथील…

Read more

Teachers Day 2026:दिलासा समूहाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील आदर्श शिक्षकांचा सन्मान

(पिंपरी, दि. ६ सप्टेंबर २०२६) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिलासा साहित्य सेवा संघ आणि ओम साई ट्रॅव्हल्स यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक…

Read more

Teachers Day 2026:विद्यार्थी बनले एक दिवसाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम

चिंचवड, ता. ६ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.…

Read more

Bijli Nagar Explosion:बिजलीनगर महापारेषण केंद्रात मोठा स्फोट; परिसर हादरला, वीजपुरवठ्यावर परिणाम

चिंचवडगाव | ६ सप्टेंबर २०२६ : चिंचवडगावातील बिजलीनगर येथील महापारेषण केंद्रात रविवारी अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला असून, केंद्रातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना…

Read more

Seema Datta Fuge :माजी नगरसेविका सीमा फुगे यांचे निधन; मोशी येथे अंत्यसंस्कार

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सीमा दत्ता फुगे यांचे शनिवारी (५ सप्टेंबर) निधन झाले. पिंपरीचे प्रसिद्ध ‘गोल्डमन’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दत्ता फुगे यांच्या त्या पत्नी (Seema…

Read more

Pcmc Traffic Police:‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून २,२८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ४४४ शाळांमध्ये जनजागृती

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाच्या ३४ व्या टप्प्यात १४ शाळांमधील सुमारे २ हजार २८० विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात (Pcmc…

Read more

Sangvi Dahi Handi:जुनी सांगवीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू

(सांगवी ):जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवाचा आनंद शोकांतिकेत बदलला. दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान उतरवित असताना ती अचानक कोसळून अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more