Pratibha International School:प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात; दहीहंडीने वाढवली रंगत

(चिंचवड, ता. ४) : चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई)मध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा केला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या…

Read more

Pcmc Standing Committee:स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधांना गती

पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी…

Read more

Krida Gyan Pariksha:क्रीडा भारती क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६; ६ सप्टेंबरला देशभर ऑनलाइन परीक्षा

(पिंपरी-चिंचवड ,4 सप्टेंबर 2026): विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये क्रीडाविषयक ज्ञान, खेळांची आवड आणि क्रीडा संस्कृती वाढावी, या उद्देशाने क्रीडा भारतीतर्फे ‘क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही ऑनलाइन परीक्षा रविवार,…

Read more

PCMC Property Tax Bribe:मालमत्ता कर कमी करण्यासाठी १.२० लाखांची लाच; महापालिका लिपिक ACBच्या जाळ्यात

(पिंपरी, प्रतिनिधी ): मालमत्ता कर कमी करून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी करसंकलन कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ताब्यात घेतले. उमेश…

Read more

Kasarwadi Railway Gate:कासारवाडी रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग; खासदार श्रीरंग बारणेंच्या सूचना

(पिंपरी, प्रतिनिधी ): कासारवाडी आणि फुगेवाडी येथील रेल्वे फाटक बंद करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांसह दोन्ही ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी…

Read more

MLA Shankar Jagtap :रावेत-किवळे-मामुर्डीतील ७१५ नागरिकांच्या समस्या ‘फास्ट ट्रॅक’वर; शंकर जगताप यांचा पुढाकार

(पिंपरी, प्रतिनिधी, 3 सप्टेंबर 2026): नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून जलदगतीने निराकरण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या…

Read more

Journalists Safety:पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार; हेल्मेटचे वाटप

(पिंपरी, प्रतिनिधी ): पत्रकार हे समाजातील विविध घडामोडी, नागरिकांच्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करीत असतात. वृत्तसंकलनासाठी पत्रकारांना अनेकदा दुचाकीवरून धावपळ करावी लागते. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Read more

(PCMC Standing Committee):पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची विविध विकासकामांना मंजुरी

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या…

Read more

Kalpana Kshirsagar:कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान; बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर 2026) : महिलांनी ज्ञान, कला आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत पुढे येणे ही प्रगत समाजाची ओळख आहे. शिक्षणापासून संगीतापर्यंत, कलेपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम…

Read more

Pcmc Waste Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर; चार प्रकारे कचरा विलगीकरणाचे आवाहन

(पिंपरी, प्रतिनिधी ): कचरा विलगीकरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’…

Read more