Fake CEO Scam :बनावट सीईओच्या WhatsApp वरून २.२० कोटींची फसवणूक; तिघांना अटक
(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): कंपनीच्या सीईओच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून कंपनीच्या खात्यातून तब्बल २ कोटी २० लाख रुपये वळवून घेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. ‘बॉस स्कॅम’च्या माध्यमातून…