Tukaram Mundhe Security,:तुकाराम मुंडे यांना २५ कोटींची सुपारी? झेड प्लस सुरक्षेची मागणी
(पिंपरी-चिंचवड, दि. १९ ऑगस्ट) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरीविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवितास गंभीर धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुकाराम मुंडे…