Pcmc Festival 2026:पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६ : १८ ते २० सप्टेंबरदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

(पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील कला, साहित्य व सांस्कृतिक चळवळीला व्यापक व्यासपीठ देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे…

Read more

Jr Woman Hockey Championship :हॉकी कनिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धा : हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश उपांत्य फेरीत

(पुणे, २० ऑगस्ट ): १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये हॉकी झारखंड, हॉकी मध्य प्रदेश, हॉकी हरियाणा आणि छत्तीसगड हॉकी यांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली. नेहरूनगर-पिंपरी…

Read more

Anna Bodade PCMC:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार अण्णा बोदडे यांच्याकडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त मुकेश कोळप सध्या रजेवर असल्याने नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी हा निर्णय…

Read more

Ad. Rajabhau Suryavanshi :पिंपरीतील ज्येष्ठ विधिज्ञ राजाभाऊ सूर्यवंशी यांचे निधन

(पिंपरी) : पिंपरीगावातील ज्येष्ठ विधिज्ञ राजाभाऊ ऊर्फ मारुती कृष्णा सूर्यवंशी (वय ७६) यांचे मंगळवारी (दि. १८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना व नातवंडे असा परिवार…

Read more

Narayan Surve Poetry:सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व : डॉ. श्रीपाल सबनीस

(पिंपरी, २० ऑगस्ट ): “कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय,” असे गौरवोद्गार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Narayan Surve Poetry)…

Read more

Chinchwad Industrial Area:पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रश्नांवर संयुक्त समिती; उदय सामंतांचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेतील संबंधित सर्व…

Read more

MLA Mahesh Landge :भूसंपादनाची प्रकरणे दीड महिन्यात निकाली काढा; महेश लांडगेंचा प्रशासनाला अल्टिमेटम

(पिंपरी-चिंचवड ): शहरातील विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला दीड महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत महापालिकेने सादर केलेली प्रकरणे…

Read more

PCMC Standing Committee:पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना वेग; पाणी, रस्ते, आरोग्य व भाषा प्रशिक्षणाला स्थायी समितीची मंजुरी

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यासह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.…

Read more

Ganesh Visarjan Tank:आठवडे बाजार मैदानात गणेश विसर्जन हौद नको; भाजपचा प्रशासनाला इशारा

(चिंचवड, १९ ऑगस्ट) : प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथील आठवडे बाजार मैदानात यंदा गणेश विसर्जन हौद उभारू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे…

Read more

Ind vs Sl Test:भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय; WTC फायनलकडे दमदार पाऊल

(गॉल, दि. १९, विवेक कुलकर्णी ): श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार अष्टपैलू कामगिरी करत यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी…

Read more