Anna Bodade PCMC:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार अण्णा बोदडे यांच्याकडे

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त मुकेश कोळप सध्या रजेवर असल्याने नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला (Anna Bodade PCMC)आहे.

 

दि. १४ ऑगस्टपासून बोदडे यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून, मुकेश कोळप पुन्हा सेवेत रुजू होईपर्यंत बोदडे नगरसचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी पाहणार (Anna Bodade PCMC) आहेत .

 


Spread the love

Related posts

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे