पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025

Cleanliness Drive:ताथवडेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश

(पिंपरी, दि. २३ ऑक्टोबर २०२६): स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर…

Read more

Photography Exhibition:अभिजात मराठी भाषा सप्ताहातील छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला ४ हजारांहून अधिक भेटी

(पिंपरी, दि. १५) : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्रे सादर करणाऱ्या पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात…

Read more

APJ Abdul Kalam: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन

(पिंपरी, दि. १५) : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

Read more

Marathi Kavi Sammelan: पिंपरीत निमंत्रित स्थानिक कवी संमेलन रंगतदार

(पिंपरी ): अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित निमंत्रित स्थानिक कवींचे संमेलन रंगतदार झाले. विविध विषयांवरील कविता आणि अभिजात मराठी भाषेचा गौरव…

Read more

Indrayani River Project: ४३० कोटींची निविदा रद्द करा; मारुती भापकरांची मागणी

(पिंपरी, दि. २८ ): इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी काढण्यात आलेली ४३० कोटी ७५ लाख रुपयांची निविदा तातडीने रद्द करावी, तसेच संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून संबंधित अधिकारी व सल्लागारांवर कारवाई…

Read more

PCMC Ganeshotsav 2026: 1.41 लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

(पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या…

Read more

Swagatam E-Pravesh:‘स्वागतम ई-प्रवेश’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांसाठी १ मे २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…

Read more

Anna Bodade PCMC:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार अण्णा बोदडे यांच्याकडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त मुकेश कोळप सध्या रजेवर असल्याने नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी हा निर्णय…

Read more

PCMC Standing Committee:पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना वेग; पाणी, रस्ते, आरोग्य व भाषा प्रशिक्षणाला स्थायी समितीची मंजुरी

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यासह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.…

Read more

Manoj Sethia City Engineer:मनोज सेठिया यांची पिंपरी-चिंचवडच्या शहर अभियंता पदावर पदोन्नती

(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सहशहर अभियंता मनोज मोतीलाल सेठिया यांची ‘शहर अभियंता’ या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त…

Read more