Chinamay Mission Pcmc:भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा; गीता पठण-वाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
(पिंपरी, दि. ८): “श्रीमद् भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळते,” असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी केले. चिन्मय मिशन, पिंपरी-चिंचवडतर्फे निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृहात आयोजित श्रीमद् भगवद्गीता…