शिक्षण

Pcmc School Vans:पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर पोलिसांची कारवाई; ६९ वाहनांना दंड, ₹३.०६ लाखांचा दंड

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत १५१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन…

Read more

Yuvan Youth Initiative:प्रतिभा महाविद्यालयात ‘युवान’ युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण; ५० हजार युवक सामाजिक कार्यात सहभागी

पिंपरी-चिंचवड, दि. १९ : चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या सहकार्याने ‘युवान’ या विशेष युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात (Yuvan Youth Initiative)आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे…

Read more

Pratibha College Chinchwad:प्रतिभा कॉलेजमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना; क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

(चिंचवड,प्रतिनिधी ता. १७) : सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज आणि…

Read more

Punarutthan Samrasata Gurukulam:पुराच्या पाण्याने गुरुकुल संकटात; शेकडो निराधार बालकांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम पुराच्या विळख्यात सापडले असून, येथे शिक्षण घेणाऱ्या शेकडो मुलांच्या निवारा, शिक्षण आणि दैनंदिन जीवनावर मोठे संकट…

Read more

Pratibha Collage Chinchwad :चिंचवडमध्ये प्रतिभा महाविद्यालयाचा सेवाभावी उपक्रम; वारीत पथनाट्याद्वारे व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती

(चिंचवड, दि. ९ जुलै) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पहाटे चिंचवडमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ…

Read more

Scholarship Exam :माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या श्रेया देवचेचे विशेष यश

(आकुर्डी,प्रतिनिधी दि. ४) : नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. श्रेया गजानन देवचे हिने माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरी विभागातून ३७४…

Read more

Pcmc School Material:विद्यार्थ्यांसाठी डीबीटीचा बनाव? शालेय साहित्य निविदा तात्काळ रद्द करा – नगरसेवक विकास साने

विद्यार्थ्यांसाठी डीबीटी चा बनाव करून शहरातील नागरिकांच्या हक्काच्या पैशावर प्रशासनाचा करोडचा रुपयांचा दरोडा?   पिंपरी, दि. २ जुलै (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शालेय साहित्य खरेदीसाठी काढलेली निविदा महाराष्ट्र शासनाच्या थेट…

Read more

Pratibha International School :प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक रायफल शूटिंग रेंजचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा

(चिंचवड,प्रतिनिधी दि. २६) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक स्विच रायफल शूटिंग रेंज व पिस्टल प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित…

Read more

Marriage Institution:विवाहसंस्थेचे बदलते स्वरूप : अपेक्षा, पालकत्व आणि समाजाचे आत्मपरीक्षण

(विशेष प्रासंगिक लेख ):विवाह ही भारतीय समाजव्यवस्थेतील केवळ एक सामाजिक प्रथा नाही; ती दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन संस्कार आणि दोन आयुष्यांना जोडणारी अत्यंत संवेदनशील संस्था आहे. मात्र, काळाच्या ओघात…

Read more

Sankalp Din:लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे संकल्प दिन उत्साहात; चापेकर बंधूंच्या बलिदानाचा जागर

थेरगाव, दि. २२ जून : गणेशनगर येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात ‘संकल्प दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाची आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या…

Read more