शिक्षण

Pratibha College Chinchwad:चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन व महिला सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वसंरक्षण आणि सायबर सुरक्षिततेचे धडे

(चिंचवड, दि. २१प्रतिनिधी ): चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सखी सावित्री समिती यांच्या…

Read more

German Language Booster:जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्सचा समारोप; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, जर्मनीतील शिक्षण व करिअरची संधी

(प्रतिनिधी पुणे, 20 जून 2026 ): विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे ‘करिअर सिरीज : यशाच्या वेगळ्या वाटा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ या एक महिन्याच्या मोफत जर्मन…

Read more

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात; प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव

चिंचवड, दि. १७ : पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा १३ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत  शिक्षण…

Read more

Dilasa Sanstha:शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने उत्साहात साजरा

पिंपरी, दि. १६ जून २०२६ : न्यू इंग्लिश स्कूल, माण (ता. मुळशी) आणि दिलासा संस्था, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण, कविता सादरीकरण आणि एसएससी परीक्षेत…

Read more

Pcmc School Reopening:१५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार; ‘शाळा प्रवेश उत्सवा’त विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

पिंपरी : उन्हाळी सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवार, दि. १५ जूनपासून पुन्हा सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली असून इयत्ता…

Read more

Vachal Tar Vachal :वृत्तपत्रे वाचणे हा छंद जडावा” : दिलासा संस्थेचा पिंपळे गुरवमध्ये जनजागृती उपक्रम

पिंपळे गुरव, दि. ११ जून २०२६ : मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात वृत्तपत्र वाचनाची सवय कमी होत चालली असताना, नागरिकांमध्ये नियमित वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी दिलासा संस्थेच्या वतीने “नियमित वृत्तपत्रे…

Read more

FYJC Second Round :इयत्ता ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करण्याचे आवाहन

पुणे : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती…

Read more

SSC Result 2026 : दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वितरण २ जून रोजी; राज्य मंडळाचे आदेश

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वितरण २ जून रोजी पुणे, ३१ मे २०२६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक…

Read more

PCMC Census:PCMC जनगणना मोहिमेला गती; शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलन सुरू

पिंपरी, दि. २८ मे २०२६ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील जनगणना मोहिमेला वेग देण्यात आला असून विविध विभागांतील कर्मचारी घरभेटीद्वारे नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांच्या…

Read more

Kamala Education Society:प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा १२वी CBSE बोर्डात १०० टक्के निकाल

प्रतिनिधी :चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल School ने यंदाच्या इयत्ता १२वी (CBSE) बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या…

Read more