राजकारण

75 Lakh Expense:महापालिका आर्थिक डबघाईला; पण पदाधिकाऱ्यांच्या ‘सुरक्षा कवचा’साठी ७५ लाखांची उधळपट्टी!*

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची आर्थिक घडी विस्कटत चालल्याच्या तक्रारी एका बाजूला सातत्याने होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ७४ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात…

Read more

Mayor Ravi Landge:पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला मंजुरी

प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आणि अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याने…

Read more

Pimpri Nigdi Metro:पिंपरी-निगडी मेट्रो कामामुळे रस्त्यांची दुरावस्था; अभिषेक बारणे यांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी :पिंपरी ते निगडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे या मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर…

Read more

PCMC Standing Committee :स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता,…

Read more

PCMC Meeting:PCMC सभेत ६० कोटींच्या पुरवणी बिलांवरून गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सर्वसाधारण सभेत ६० कोटी रुपयांच्या कथित पुरवणी बिलांवरून मोठा गदारोळ उसळला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण (PCMC Meeting) झाले.…

Read more

Sunetra Pawar :बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला

प्रतिनिधी :बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दमदार कामगिरी करत अजित पवार यांच्या २०१९ मधील विक्रमी मताधिक्यालाही मागे टाकत नवा इतिहास रचला. मतमोजणीच्या २०व्या फेरीअखेर त्यांनी तब्बल १ लाख ८९…

Read more

PCMC DMS scam:PCMC DMS घोटाळा? 12 कोटींचे काम 112 कोटींवर; चौकशीची मागणी

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-ऑफिस प्रणालीतील डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (DMS) प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे…

Read more

Ladki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी 30 एप्रिल अंतिम मुदत, 26 लाख महिला अद्याप बाकी

प्रतिनिधी :राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून ३०…

Read more

PCMC meeting:पिंपरी चिंचवड मनपा सभेत भाजपचाच प्रशासनावर हल्लाबोल, गोंधळानंतर सभा तहकूब

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. शहराच्या विकासासाठी पारदर्शक आणि वेगवान प्रशासनाचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपच्याच नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केल्याने सभागृहातील…

Read more

PCMC 60 crore scam :पीसीएमसीतील ६० कोटींच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी (प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव…

Read more