राजकारण

PCMC Budget Scam:PCMC मध्ये 52 कोटींच्या बोगस उपसूचना प्रकरणी खळबळ; चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर

पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ५२ कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचनांद्वारे आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप…

Read more

PCMC Budget Controversy :विषयपत्रिकेबाहेर १,१०० कोटींच्या उपसूचना मंजूर; PCMC सभेत राजकीय वादंग

पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत विषयपत्रिकेवर अर्थसंकल्पाचा विषय नसतानाही महापौर रवी लांडगे यांनी १,१०० कोटी रुपयांच्या उपसूचनांना मंजुरी दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.…

Read more

PCMC Corporaters :पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा लांबणीवर

(पिंपरी प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून इच्छुकांमध्ये अनिश्चितता, धाकधूक आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार (दि. २०) रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही…

Read more

PCMC BJP protest:पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर भाजपच्या आंदोलनात घोषणाबाजीचा गोंधळ; स्वतःच्याच सरकारविरोधात नारेबाजी!

पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) : महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वारासमोर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनादरम्यान अनपेक्षितपणे स्वतःच्याच सरकारविरोधात…

Read more

Virat Hindu Sammelan :चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

चिखली (प्रतिनिधी) दि. २० एप्रिल २०२६ : नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगण येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेले भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला चिखली व पिंपरी-चिंचवड…

Read more

Nominated Corporators:पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यपदावरून राजकीय हालचालींना वेग; आज निर्णयाची शक्यता

 (प्रतिनिधी ), दि. २० — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीप्रश्नी राजकीय घडामोडींना वेग आला असून आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून सात जागांसाठी अंतिम नावे जाहीर…

Read more

BJP Yuva Morcha:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी-चिंचवड : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील सक्रिय कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती…

Read more

PCMC 52 crore Scam:५२ कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणी चौकशीची मागणी; नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील अंदाजपत्रकातील वाढ-घट वर्गीकरणाच्या नावाखाली सुमारे ५२ कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव…

Read more

Kuldeep Jangam:पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे अतिरिक्त आयुक्त; कुलदीप जंगम यांची नियुक्ती

पिंपरी : राज्यात सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला नवे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात…

Read more

PCMC Additional charge:पिंपरी-चिंचवड महापालिकेत वित्त विभागात बदल; प्रमोद भोसले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वित्त विभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.…

Read more