अनधिकृत बांधकाम

PCMC Action: पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर कारवाई

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथील प्रभात नगरमध्ये सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आरसीसी अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली.   महापालिका आयुक्त डॉ.…

Read more

Garbage Depot Accident:मोशी दुर्घटनेत धक्कादायक गौप्यस्फोट! पूर्णत्वाचा दाखला फक्त तळमजल्याला; वरचे दोन मजले अनधिकृत?

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारत दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कामगाराचा मृत्यू आणि अनेक कामगार तब्बल ६५ तास ढिगाऱ्याखाली अडकून पडण्यास कारणीभूत ठरलेल्या तीन मजली…

Read more

Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरभर अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवत एकूण ८२० ठिकाणी कारवाई केली.…

Read more

PCMC Bribery Case:अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी 70 हजारांची लाच; महापालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (11 जून) सायंकाळी महापालिकेच्या ‘ड’…

Read more

Majestic Hotel Demolition:आकुर्डीतील मॅजेस्टिक हॉटेल जमीनदोस्त,महापालिकेची धडक कारवाई

(आकुर्डी प्रतिनिधी ):आकुर्डी येथील म्हाळसाकांत चौकाजवळ असलेल्या प्रसिद्ध मॅजेस्टिक हॉटेलवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत हॉटेलची इमारत जमीनदोस्त केली. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सुरू…

Read more

PCMC Encroachment Action:जॉगर्स पार्क प्रकरण : बेकायदा बांधकाम आणि वृक्षतोडीवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी :प्रभाग क्रमांक ११ मधील मैलाशुद्धीकरण (जॉगर्स पार्क) प्रकल्प परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकाम आणि मोठ्या प्रमाणातील बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी…

Read more

Sambhajinagar Illegal Construction :संभाजीनगर उद्यानातील “त्या” अनधिकृत बांधकामावर अखेर फिरले बुलडोझर; PCMCची धडक कारवाई

प्रतिनिधी :ज्या अनधिकृत बांधकामामुळे पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय भूकंप झाला अखेर ते पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर परिसरात सार्वजनिक उद्यानाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. अतिक्रमण…

Read more

Illegal Construction:नवी सांगवीत महापालिकेची मोठी कारवाई; ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन…

Read more

Illegal Construction Demolition:PCMC ची चिखली-कुदळवाडीमध्ये मोठी कारवाई; ४ हजार चौ.फुट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील…

Read more