Anup More Foundation:निगडी येथे दिवाळी पहाटसाठी गाणार अनुराधा पौडवाल
(पिंपरी, ता. ४) : दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरेल संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी निगडीकर रसिकांना मिळणार आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३०…