पिंपरी गुन्हेगारी बातम्या English Keywords: Pimpri Crime News

Pimpri Crime News : पिंपरीतील वायरे जलतरण तलावात पोहणाऱ्याला मारहाण; व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

(पिंपरी ): जलतरण तलावात पोहण्यासाठी येण्यास मनाई केल्याचा जाब विचारणे आणि २० रुपयांचे तिकीट काढण्यावरून झालेल्या वादातून तलावाच्या व्यवस्थापकासह चौघांनी एका पोहणाऱ्याला मारहाण केल्याची घटना पिंपरी गावातील वायरे जलतरण तलाव…

Read more