पिंपरी चिंचवड महापालिका

75 Lakh Expense:महापालिका आर्थिक डबघाईला; पण पदाधिकाऱ्यांच्या ‘सुरक्षा कवचा’साठी ७५ लाखांची उधळपट्टी!*

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची आर्थिक घडी विस्कटत चालल्याच्या तक्रारी एका बाजूला सातत्याने होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ७४ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात…

Read more

Kudalwadi Action:कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत आरपीआयचा निषेध; पुनर्बांधणीची मागणी

पिंपरी, दि. १२ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी परिसरातील मंदिर आणि मशिदीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) चे…

Read more

YCM Committee :पिंपरी-चिंचवड : यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला महापालिकेकडून १ कोटींचे अनुदान

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश आज प्रदान करण्यात आला. महापौर रवि लांडगे…

Read more

Yashvantrav Smarak :पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस १ कोटी अनुदानाचा प्रस्ताव; वाद पेटला

पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अतिरिक्त १ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावावरून शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला सकारात्मक शिफारस केली असून अंतिम मंजुरीसाठी…

Read more

PCMC Standing Committee :स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता,…

Read more

PCMC Meeting:PCMC सभेत ६० कोटींच्या पुरवणी बिलांवरून गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सर्वसाधारण सभेत ६० कोटी रुपयांच्या कथित पुरवणी बिलांवरून मोठा गदारोळ उसळला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण (PCMC Meeting) झाले.…

Read more

Nasrapur Incident:नसरापूर घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत; महिला सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पिंपरी-चिंचवड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या अमानवीय घटनेचा निषेध करत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. महापौर…

Read more

Maharashtra Day :महाराष्ट्र दिन उत्साहात; महापौर रवि लांडगे यांचा महाराष्ट्राच्या जिद्दीचा गौरव

पिंपरी, दि. १ मे २०२६ : “‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही ओळ महाराष्ट्राच्या जिद्दी, संघर्षशीलता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे…

Read more

PCMC DMS scam:PCMC DMS घोटाळा? 12 कोटींचे काम 112 कोटींवर; चौकशीची मागणी

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-ऑफिस प्रणालीतील डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (DMS) प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे…

Read more

Swachh Survekshan:पिंपरी-चिंचवड : तुमचा अभिप्राय ठरवणार शहराची नवी ओळख

पिंपरी प्रतिनिधी :स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत…

Read more