पिंपरी चिंचवड महापालिका

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

दिवाळीनिमित्त गड-किल्ल्यांचा जागर; सहा क्रमांकांसाठी रोख बक्षिसे, सोसायट्या आणि तरुण मंडळांना सहभागाचे आवाहन   पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड…

Read more

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

(पिंपरी-चिंचवड) : मोशी कचरा डेपूमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनासह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. मोशीतील ग्रामस्थ आणि…

Read more

Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच बीट…

Read more

Abhishek Barne:महापालिकेचा कारभार पारदर्शक करा; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. तसेच महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक विभागाने खर्चात बचत करण्यावर भर द्यावा,…

Read more

Pramod Ombhase Pcmc :मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे एसीबीच्या ताब्यात; १९ हजारांच्या लाचेचा आरोप

(पिंपरी-चिंचवड): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २९) चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका कामाच्या ठेक्याच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा…

Read more

Corporator Discretionary Fund:नगरसेवक स्वेच्छा निधीतील विकासकामांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये स्थानिक आणि तातडीची विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने…

Read more

PCMC News: महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार किंवा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारू नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…

Read more

Reuse Recycle Reduce :दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वस्तू संकलन मोहीम

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): दिवाळीनिमित्त घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी…

Read more

Waste to Energy Project: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प रद्द करा; शैलजाताई मोरे यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड) : रावेत, प्राधिकरण आणि आकुर्डी सेक्टर २३ येथे प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई…

Read more

YCM Hospital Alcohol Party :वायसीएममधील मद्यपार्टी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले…

Read more