पिंपरी चिंचवड महापालिका

YCM Hospital Alcohol Party :वायसीएममधील मद्यपार्टी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले…

Read more

Ravet Waste to energy : रावेत कचरा प्रकल्पावरून नागरिकांचे PCMC आयुक्तांना ५ सवाल

(पिंपरी-चिंचवड ): रावेत येथे प्रस्तावित २७ मेगावॅट क्षमतेच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पावरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या…

Read more

Pimpri-Chinchwad Water Crisis: बांधकामे बंद करा, नवीन परवान्यांना स्थगिती द्या; मारुती भापकरांची मागणी

(पिंपरी-चिंचवड) : महाराष्ट्रात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुरू असलेली बांधकामे तातडीने बंद करावीत, तसेच नवीन बांधकाम परवाने देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती…

Read more

PCMC Water Supply: प्रभाग १६ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन

(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा…

Read more

Marathi Bhasha Week: ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ चर्चासत्रात मराठी साहित्याच्या परंपरेचा आढावा

(पिंपरी) : “मराठी साहित्याला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा असून त्याचे विश्व व्यापक आहे. मराठी साहित्य हे केवळ शब्दांचे भांडार नसून आपली अस्मिता, इतिहास, संस्कृती, परंपरा, संघर्ष, संवेदना, वेदना आणि स्वप्नांचे…

Read more

PCMC Action: चिखलीत ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या…

Read more

PCMC Action: पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर कारवाई

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथील प्रभात नगरमध्ये सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आरसीसी अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली.   महापालिका आयुक्त डॉ.…

Read more

Environmental Awareness:पथनाट्यातून गणेशमूर्तीदानाबाबत जनजागृती

(पिंपळे गुरव) : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदीघाटावर गणेशमूर्तीदान व पर्यावरण संवर्धनाबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी…

Read more

Harit Setu Nigdi:निगडी प्राधिकरणमध्ये ‘हरीत सेतू’विरोधात नागरिक आक्रमक; प्रकल्प कोणाच्या हितासाठी?

(विवेक कुलकर्णी )पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी प्राधिकरण हा शहराचा एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित परिसर. सुशिक्षित, उच्चभ्रू आणि जागरूक नागरिकांचा परिसर म्हणून प्राधिकरणची स्वतंत्र ओळख आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून याच…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी उत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारावी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्याचे…

Read more