पिंपरी चिंचवड महापालिका

Mayor Residence Nigdi:महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती भागात उभारावे; निगडीतील शिवप्रेमींची मागणी

(निगडी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर प्रस्तावित असलेले महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळील जागा शिवजयंतीसह विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून…

Read more

MP Shrirang Barne:निगडीतील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद; श्रीरंग बारणेंचा महापालिका प्रशासनाला इशारा

(पिंपरी, ता. ८ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत निगडी प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यांवर गरजेपेक्षा मोठे फुटपाथ बांधण्यात येत असल्याने मूळ रस्ते अरुंद झाले असून, परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत…

Read more

Chakan MIDC :चाकण एमआयडीसीतील सर्व गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करा; विकासासाठी मागणी

(पिंपरी, ता. ८, रो. राजेश अगरवाल ) : चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व गावांचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करावीत, अशी मागणी होत आहे. या…

Read more

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more

Pimpri Chinchwad crematorium:स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर शैलजा मोरेंचा ‘ऑन ग्राउंड’ पाहणी दौरा

(पिंपरी, ता. ८, सप्टेंबर 2026): मृत्यूनंतर नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमींचीच दुरवस्था झाल्याचे धक्कादायक चित्र माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या पाहणीत समोर आले. निगडी,…

Read more

Dhanvantari Gold Scheme:नगरसेवकांनाही ‘धन्वंतरी गोल्ड’ योजनेचे कवच; २० लाखांपर्यंत मोफत उपचार

(पिंपरी-चिंचवड, 7 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांसाठीही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने हा निर्णय घेतला…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

Pcmc Standing Committee:स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधांना गती

पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी…

Read more

PCMC Property Tax Bribe:मालमत्ता कर कमी करण्यासाठी १.२० लाखांची लाच; महापालिका लिपिक ACBच्या जाळ्यात

(पिंपरी, प्रतिनिधी ): मालमत्ता कर कमी करून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी करसंकलन कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ताब्यात घेतले. उमेश…

Read more

(PCMC Standing Committee):पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची विविध विकासकामांना मंजुरी

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या…

Read more