पिंपरी चिंचवड महापालिका

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

Pcmc Standing Committee:स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधांना गती

पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी…

Read more

PCMC Property Tax Bribe:मालमत्ता कर कमी करण्यासाठी १.२० लाखांची लाच; महापालिका लिपिक ACBच्या जाळ्यात

(पिंपरी, प्रतिनिधी ): मालमत्ता कर कमी करून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी करसंकलन कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ताब्यात घेतले. उमेश…

Read more

(PCMC Standing Committee):पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची विविध विकासकामांना मंजुरी

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या…

Read more

Kalpana Kshirsagar:कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान; बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर 2026) : महिलांनी ज्ञान, कला आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत पुढे येणे ही प्रगत समाजाची ओळख आहे. शिक्षणापासून संगीतापर्यंत, कलेपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम…

Read more

Pcmc General Body Meeting:पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबरची विशेष सभा बेकायदेशीर? योगेश बहल यांची कायदेशीर नोटीस

(पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा दावा नगरसेवक तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केला आहे. या संदर्भात…

Read more

Dr. Vijay Suryavanshi :पिंपरी-चिंचवड गणेशोत्सव : रस्ते, स्वच्छता, विद्युत सुरक्षा, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य; आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश

(पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक तसेच अनधिकृत जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची…

Read more

PCMC General Body Meeting :पिंपरी-चिंचवड महापालिका सभा तहकूब; कचरा, पाणी, स्वच्छतेच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले

(पिंपरी-चिंचवड) : शहरातील कचरा, अपुरा पाणीपुरवठा, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, स्वच्छता आणि आरोग्य यांसह अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सभा…

Read more

PCMC EV Charging Station:पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात EV चार्जिंग स्टेशन; हरित वाहतुकीला चालना

(पिंपरी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या EV चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने…

Read more

Manoj Sethia City Engineer:मनोज सेठिया यांची पिंपरी-चिंचवडच्या शहर अभियंता पदावर पदोन्नती

(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सहशहर अभियंता मनोज मोतीलाल सेठिया यांची ‘शहर अभियंता’ या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त…

Read more