पिंपरी चिंचवड महापालिका

Pcmc Marathi Patrakar Sangh :मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी, दि. ७ : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात उत्साहात पार (Pcmc Marathi Patrakar Sangh)  पडला.   यावेळी उपमहापौर…

Read more

Waste to Energy Accident:मोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांचा १० दिवसांचा अल्टिमेटम; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

(पिंपरी, प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार Rohit Pawar यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येऊन प्रशासनावर जोरदार टीका केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची…

Read more

PCMC Morwadi ITI:अंतिम निकालापूर्वीच मोरवाडी आयटीआयच्या नऊ विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची संधी

(पिंपरी, दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मोरवाडी येथील टर्नर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच अप्रेंटिसशिपची संधी मिळाली आहे. पीएमटी मशीन्स लिमिटेड, पिंपरी यांच्या…

Read more

PCMC Assured Career:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दिलासा

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी दि. २९) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १०, २०…

Read more

Mayor Cup Carrom Tournament :महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १९…

Read more

Ramesh Waknis:पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

(प्रतिनिधी) :पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून…

Read more

Mayor Medical Assistance:पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जुलै) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारत…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Dr.Vijay Suryavanshi :१५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड, दि. २० जुलै २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे राबविलेल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,मृतांच्या वारसांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात

(पिंपरी, दि. १६ जुलै २०२६) : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची…

Read more