पीसीएमसी

Monsoon Safety:मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांपासून सावध राहा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४) : पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन…

Read more

Abhishek Barne :पिंपरी-चिंचवडच्या ‘अप्पू घरा’चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासह नव्या सुविधा उपलब्ध होणार

पिंपरी, दि. २७ : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ ‘अप्पू घर’ लवकरच नव्या रूपात पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आधुनिक राईड्स, अत्याधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून अप्पू घराचा कायापालट करण्यात…

Read more

Rajarshi Shahu Jayanti:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. २६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न झाले. २५ आणि २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील…

Read more

Bhiku Waghere Patil:कै. भिकू वाघेरे पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; अॅड. एस. बी. चांडक यांना समाजभूषण पुरस्कार

पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यानिमित्त…

Read more

75 Lakh Expense:महापालिका आर्थिक डबघाईला; पण पदाधिकाऱ्यांच्या ‘सुरक्षा कवचा’साठी ७५ लाखांची उधळपट्टी!*

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची आर्थिक घडी विस्कटत चालल्याच्या तक्रारी एका बाजूला सातत्याने होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ७४ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात…

Read more

PCMC 60 crore scam :पीसीएमसीतील ६० कोटींच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी (प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव…

Read more

PCMC Scam News :पीसीएमसीत ५२ कोटींचा कथित घोटाळा | चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड (दि. ९ एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुमारे ५२ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला असून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे…

Read more