पीसीएमसी

PCMC Parking Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी पार्किंग पॉलिसीवर भर; महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा…

Read more

PCMC Employees:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.…

Read more

PCMC Toilet Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच सर्वसमावेशक ‘शौचालय धोरण’; स्थायी समितीची मान्यता

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शौचालय धोरणा’ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सभापती अभिषेक…

Read more

Atulya Dongre:NEET 2026 मध्ये AIR 498 मिळवणाऱ्या अतुल्या डोंगरे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

(पिंपरी, दि. २९ ): NEET 2026 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवत पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. अतुल्या डोंगरे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते…

Read more

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…

Read more

Stray Dogs Attack :भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; प्राधिकरण परिसरातील प्रत्यक्ष घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्राधिकरण परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Stray…

Read more

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगात

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने…

Read more

Pcmc Property Tax:पीसीएमसीच्या ४% ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ नागरिकांचा लाभ

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने १ जुलै २०२६ पासून सुरू केलेल्या मालमत्ता करावरील ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. २१ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत नऊ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विविध सामाजिक व राजकीय…

Read more