Marathwada Sahitya Sammelan:कराडांची ‘केरसूनी’, हातवटेंचं ‘गाव’; शांतीवनात रंगले कविसंमेलन उत्तररात्रीपर्यंत
शिरूर कासार (अनंत कराड ) : दि. १० व ११ एप्रिल दरम्यान ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन शांतीवन येथील ‘बाबा आमटे साहित्य नगरी’त उत्साहात पार पडले. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या…