मराठी कविता

Vaibhav Joshi: ‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशी यांच्या कवितांची रंगतदार मैफल

(पिंपरी, ९ ऑक्टोबर) : कधी मिश्कील शब्दांतून हास्याची कारंजी, कधी प्रेमाच्या तरल भावनांचा आविष्कार, तर कधी आईच्या आठवणीने मनाला भिडणारी कविता… अशा विविध भावछटांनी प्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी…

Read more

Marathi Kavi Sammelan: पिंपरीत निमंत्रित स्थानिक कवी संमेलन रंगतदार

(पिंपरी ): अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित निमंत्रित स्थानिक कवींचे संमेलन रंगतदार झाले. विविध विषयांवरील कविता आणि अभिजात मराठी भाषेचा गौरव…

Read more

Pimpri-Chinchwad Festival: बहारदार कवीसंमेलनाने रंगली काव्याची मैफल

(चिंचवड) : रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील मोरया गोसावी रंगमंच सभागृहात २० सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महोत्सवानिमित्त बहारदार कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयांवरील कविता, सामाजिक भान, भावना आणि विचारांच्या सुरेख मिलाफाने रसिकांना…

Read more

Navayug Shravani Poetry:३३ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत अनिल भोईर प्रथम; प्रा. विजय लोंढे यांचा कवींना संदेश

(पिंपरी, २७ ऑगस्ट ): “कवितेत नकारात्मकता नसावी, तर शब्दवैभव नांदावे. प्रसाद, माधुर्य आणि ओज या गुणांनी कविता समृद्ध असावी. कवी कितीही मोठा झाला तरी त्याने कवितेसोबतच माणूसपण जपावे,” असे प्रतिपादन…

Read more

Navayug Shravani Kavya :नवयुग साहित्य मंडळाची ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

(पिंपरी, दि. २३ जुलै २०२६) : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक कवी-कवयित्रींनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आपली…

Read more

Sahitya Sangeet Kala:कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहुभाषिक काव्यसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जुलै २०२६ रोजी बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह निमंत्रित कवी-कवयित्रींनी मराठी…

Read more

Save Water:थेंब थेंब पाणी : जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी कैलास भैरट यांची कविता

*॥ थेंब थेंब पाणी ॥* प्रत्येक थेंब पाण्याचा जपायलाच हवा उद्यासाठी जमिनीमध्ये साठवायला हवा ! धरणे,तलाव,बंधाऱ्यांनी गाठला आहे तळ निम्मा महाराष्ट्र सोसतो आहे दुष्काळाची झळ ! म्हणून म्हणतो आपण आता…

Read more

Padmashree Narayan Surve :सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डॉ. श्रीपाल सबनीस समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान

(प्रतिनिधी :पिंपरी, दि. १८ जून २०२६ ): पद्मश्री नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेला बळ देत तिला शुद्ध आणि समृद्ध केले, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

Read more

Antarmniche Bhav Tarang:अंतर्मनीचे भाव तरंग’ ई-काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न; बाबू डिसोजा कुमठेकर यांच्या साहित्यप्रवासातील नवा टप्पा

पुनावळे (पुणे), दि. ३ जून : ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि मुक्त पत्रकार बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर यांच्या ‘अंतर्मनीचे भाव तरंग’ या पहिल्या ई-काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या ४४ व्या वैवाहिक वर्षपूर्तीच्या निमित्ताने…

Read more

Anandacha Batwa:आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. १२ मे २०२६ : “’आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवत समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करावी,” असे प्रतिपादन डॉ. संजय जगताप यांनी केले.…

Read more