School Midday Meal:५७ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम; केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन
(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६ ): विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण…