Ravet Tanker Fire: रावेतमध्ये टँकरला भीषण आग; क्लीनर जखमी
(पिंपरी ): मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (एनएच-४) रावेत येथील मुकाई चौक पुलावर टायर बनवण्यासाठी लागणारे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. टायर अति-उष्णतेमुळे फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती…