Pimpri-Chinchwad Book Fair: निगडीत ७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पुस्तक मेळा
(निगडी) : भारतीय विचार साधना फाऊंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान सेक्टर २५, निगडी प्राधिकरण येथे राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळ्यात…