Marathi Kavi Sammelan: पिंपरीत निमंत्रित स्थानिक कवी संमेलन रंगतदार
(पिंपरी ): अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित निमंत्रित स्थानिक कवींचे संमेलन रंगतदार झाले. विविध विषयांवरील कविता आणि अभिजात मराठी भाषेचा गौरव…