PCMC Action

PCMC Action: चिखलीत ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या…

Read more

PCMC Action: पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर कारवाई

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथील प्रभात नगरमध्ये सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आरसीसी अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली.   महापालिका आयुक्त डॉ.…

Read more

PCMC Cleanliness Drive:स्वच्छता नियमभंगाविरोधात महापालिकेची धडक मोहीम; ४४ हजारांचा दंड वसूल

(प्रतिनिधी पिंपरी, दि. १९ जून 🙂 स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम राबवत विविध भागांत एकूण ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा…

Read more

Majestic Hotel Demolition:आकुर्डीतील मॅजेस्टिक हॉटेल जमीनदोस्त,महापालिकेची धडक कारवाई

(आकुर्डी प्रतिनिधी ):आकुर्डी येथील म्हाळसाकांत चौकाजवळ असलेल्या प्रसिद्ध मॅजेस्टिक हॉटेलवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत हॉटेलची इमारत जमीनदोस्त केली. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सुरू…

Read more

Environmental Protection PCMC :घनकचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांवर PCMC ची दंडात्मक कारवाई

पिंपरी, दि. 31 मे : शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 चे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून…

Read more

Illegal Construction:नवी सांगवीत महापालिकेची मोठी कारवाई; ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन…

Read more

RMC Plants:धूळ प्रदूषणावर PCMCचा ‘धडक’ अॅक्शन! 4 RMC प्रकल्प सील

पिंपरी : शहरातील वाढत्या धूळ व वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर पावले उचलत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या चार…

Read more

Kasturi Market:कस्तुरी मार्केटमधील ५० अनधिकृत दुकानांवर मनपाची धडक कारवाई

चिंचवड प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत कस्तुरी मार्केट परिसरातील ५० अनधिकृत दुकानांवर धडक कारवाई केली. ही कारवाई महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती…

Read more

Chikhali Illegal Construction:चिखलीत अनधिकृत बांधकामांवर मनपाची कारवाई; विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली प्रभाग क्रमांक १ मधील देवभूमी हौसिंग सोसायटी, चिंचेचा मळा, अष्टविनायक चौक परिसरात चार अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. याप्रकरणी मनपा प्रशासनाने संबंधित बांधकामधारक व विकासकांना २५…

Read more