PCMC water supply

PCMC Water Supply: प्रभाग १६ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन

(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा…

Read more

PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

(पिंपरी, प्रतिनिधी 11सप्टेंबर 2026):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून शहरासाठी ६०० एमएलडी पाणी…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

PCMC Water Supply : जुनी सांगवीत ५६ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांचा संताप

( पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील कथित नियोजनाच्या अभावामुळे जुनी सांगवीतील संगमनगर, पवनानगर आणि बुधघोष हाउसिंग सोसायटी परिसरातील नागरिकांना तब्बल ५६ तास पाण्याविना राहावे लागले. या काळात अनेकांना पिण्याच्या…

Read more

Pawana Dam Water:पवना धरण ७५.१७ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ कायम आहे. शनिवारी (दि. ११ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरण ७५.१७ टक्के भरले असून, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत…

Read more

Pavna Dam :पवना धरणातील पाणीसाठा 20.40%, शहर वासियांसाठी दिलासादायक बातमी

(मावळ, प्रतिनिधी दि. ४) : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप संथ असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शनिवार (४ जुलै) सायंकाळपर्यंत…

Read more

Pcmc Water Supply:पिंपरी-चिंचवडमध्ये 28 एप्रिलला सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; 29 एप्रिलला कमी दाबाने पाणी

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्र. २३ तसेच विविध क्षेत्रीय स्तरांवरील…

Read more

Pavana Dam:पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर; पिंपरी-चिंचवडकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : शहराचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेल्या पवना धरणात आता केवळ ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून शहरातील पाण्याची मागणीही वाढली आहे.…

Read more

PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा कायम; अतिरिक्त कपात नाही

पिंपरी-चिंचवड : शहरात सध्या सुरू असलेला दिवसाआड व समन्यायिक पाणीपुरवठा तसाच कायम राहणार असून, सध्यातरी अतिरिक्त पाणीकपात लागू केली जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. मात्र,…

Read more