PCMC

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more

Pimpri Chinchwad crematorium:स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर शैलजा मोरेंचा ‘ऑन ग्राउंड’ पाहणी दौरा

(पिंपरी, ता. ८, सप्टेंबर 2026): मृत्यूनंतर नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमींचीच दुरवस्था झाल्याचे धक्कादायक चित्र माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या पाहणीत समोर आले. निगडी,…

Read more

Dhanvantari Gold Scheme:नगरसेवकांनाही ‘धन्वंतरी गोल्ड’ योजनेचे कवच; २० लाखांपर्यंत मोफत उपचार

(पिंपरी-चिंचवड, 7 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांसाठीही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने हा निर्णय घेतला…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

(PCMC Standing Committee):पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची विविध विकासकामांना मंजुरी

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या…

Read more

Pcmc Waste Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर; चार प्रकारे कचरा विलगीकरणाचे आवाहन

(पिंपरी, प्रतिनिधी ): कचरा विलगीकरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’…

Read more

PCMC EV Charging Station:पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात EV चार्जिंग स्टेशन; हरित वाहतुकीला चालना

(पिंपरी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या EV चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने…

Read more

Manoj Sethia City Engineer:मनोज सेठिया यांची पिंपरी-चिंचवडच्या शहर अभियंता पदावर पदोन्नती

(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सहशहर अभियंता मनोज मोतीलाल सेठिया यांची ‘शहर अभियंता’ या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त…

Read more

PCMC Drug-Free Campus: ६०० शाळा-महाविद्यालयांतील १,१०० शिक्षकांचा सहभाग

पिंपरी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून शैक्षणिक परिसर ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ करण्याच्या उद्देशाने ताथवडे येथील श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील सुमारे ६००…

Read more

PCMC: सुविधाक्षेत्राच्या बदल्यात १००% ASR अधिमूल्य; भूसंपादनासाठी स्वतंत्र निधी

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहराच्या विकास नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (UDCPR) विकास परवानगी देताना सोडण्यात येणाऱ्या ‘सुविधा क्षेत्रा’च्या (Amenity…

Read more