PCMC

Pcmc Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ५५ लाखांची मदत

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ कामगारांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत आणि पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला एकूण…

Read more

PCMC Ganeshotsav:गणेशोत्सव मंडप शुल्क माफ करा; तीन वर्षांची परवानगी द्या : रिटा सानप

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप परवानगी शुल्क माफ करावे तसेच सलग तीन वर्षांसाठी एकत्रित मंडप परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका…

Read more

Chikhali Dog Attack:चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पिंपरी : चिखलीतील म्हेत्रेवस्ती परिसरात ७-८ भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये…

Read more

Pimpri Chinchwad City Journalists Association:पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाकडून पत्रकार सदस्यांना रेनकोटचे वाटप

पिंपरी, दि. ७ : पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदस्यांना पावसाळ्यातील बातमीदारी सुलभ व्हावी या उद्देशाने उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीतील पत्रकार कक्षात झालेल्या…

Read more

Pcmc Marathi Patrakar Sangh :मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी, दि. ७ : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात उत्साहात पार (Pcmc Marathi Patrakar Sangh)  पडला.   यावेळी उपमहापौर…

Read more

PCMC Parking Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी पार्किंग पॉलिसीवर भर; महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा…

Read more

Sahityaratna Daud 2026:साहित्यरत्न दौड २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर

(पिंपरी, प्रतिनिधी ): साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त…

Read more

MLA Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवडला लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा मास्टर प्लॅन

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शहराची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक…

Read more

PCMC Employees:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.…

Read more

Waste to Energy Accident:मोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांचा १० दिवसांचा अल्टिमेटम; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

(पिंपरी, प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार Rohit Pawar यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येऊन प्रशासनावर जोरदार टीका केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची…

Read more