PCMC

City Engineer Promotion:शहर अभियंता पदोन्नती उपसूचनेवर वाद; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मारुती भापकर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २७ जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहर अभियंता पदोन्नतीसंदर्भात मंजूर झाल्याचा दावा करण्यात आलेल्या उपसूचनेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी…

Read more

Atulya Dongre:NEET 2026 मध्ये AIR 498 मिळवणाऱ्या अतुल्या डोंगरे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

(पिंपरी, दि. २९ ): NEET 2026 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवत पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. अतुल्या डोंगरे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते…

Read more

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…

Read more

Ramesh Waknis:पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

(प्रतिनिधी) :पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून…

Read more

Pune Metro Phase 2:भक्ती-शक्ती ते चाकण 45.295 किमी मेट्रो मार्गाचा सुधारित DPR सादर

(फुगेवाडी, प्रतिनिधी ): भविष्यातील विकासाची जीवनवाहिनी ठरणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. महा मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात सोमवारी (दि. २७) निगडी (भक्ती-शक्ती…

Read more

Ward 16 Garbage Management:प्रभाग क्रमांक १६ मध्ये कचरा व्यवस्थापनावर कठोर भूमिका; नगरसेविका रेश्मा कातळे यांचा महापालिकेला इशारा

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १६ मध्ये वाढत्या कचरा संकलन व कचरा व्यवस्थापनाच्या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेविका सौ. रेश्मा बापूजी कातळे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू दिनकर कातळे यांनी पिंपरी-चिंचवड…

Read more

Akurdi Swimming Pool :पाऊस भरपूर, पाणीसाठाही समाधानकारक; मग प्राधिकरणमधील जलतरण तलाव कधी सुरू होणार?

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले होते. पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक…

Read more

Stray Dogs Attack :भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; प्राधिकरण परिसरातील प्रत्यक्ष घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्राधिकरण परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Stray…

Read more

Public Toilet policy :पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणाची तयारी; नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य

(पिंपरी, दि. २४ जुलै २०२६) : शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या…

Read more

Mayor Medical Assistance:पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जुलै) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारत…

Read more