PCMC

Annasaheb Magar:कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्त्याचे नामकरण

पिंपरी, दि. ३० जून २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा भक्कम पाया रचणारे, नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष तथा माजी खासदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी या प्रमुख रस्त्याला…

Read more

Senior Citizens Wakad :आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची १३ वी वार्षिक सभा उत्साहात | वाकड

वाकड, चिंचवड : आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी, वाकड यांच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी हॉटेल बर्ड व्हॅलीच्या भव्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात…

Read more

Leaning Electric Pole:भर गर्दीच्या रस्त्यात जीवघेणा धोका! आठ दिवसांपासून वाकलेला विद्युत खांब; दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का?

पिंपरी-चिंचवड, दि. ३० जून : शहरातील भर गर्दीच्या रस्त्यावर उभा असलेला एक उंच विद्युत/हायमास्ट खांब गेल्या आठ दिवसांपासून धोकादायकरित्या एका बाजूला झुकलेला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून…

Read more

MLA Shankar Jagtap:नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; जनसेवेला नवी दिशा

नवी सांगवी : प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांच्या नव्या सेवा व संवाद कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. २८) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या…

Read more

Abhishek Barne :पिंपरी-चिंचवडच्या ‘अप्पू घरा’चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासह नव्या सुविधा उपलब्ध होणार

पिंपरी, दि. २७ : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ ‘अप्पू घर’ लवकरच नव्या रूपात पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आधुनिक राईड्स, अत्याधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून अप्पू घराचा कायापालट करण्यात…

Read more

Rajarshi Shahu Jayanti:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. २६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न झाले. २५ आणि २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील…

Read more

Security Inspector Promotion :पात्र सुरक्षा रखवालदारांना थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र सुरक्षा रखवालदारांना आता ‘सुरक्षा सुपरवायझर’ऐवजी थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ (Security Inspector) पदावर पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विधी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. संबंधित ठराव समितीने…

Read more

Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता कर संकलन ४१२ कोटींवर; सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ८ दिवस

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनाचा ४१२.९७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. १ एप्रिल…

Read more

Pcmc Water Crisis:टँकर माफियांवर निर्बंध आणा; पाणीपुरवठ्यातील त्रुटींवर खासदार श्रीरंग बारणे यांचा महापालिकेला इशारा

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी टँकर…

Read more

Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरभर अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवत एकूण ८२० ठिकाणी कारवाई केली.…

Read more