Pimpri Chinchwad Police

PCMC Crime News:पिंपरी-चिंचवडमध्ये हल्ले, चोरी आणि सायबर फसवणुकीच्या घटना

(पिंपरी-चिंचवड) : वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकावर दगडाने हल्ला, हॉटेलच्या बिलावरून मित्राच्या गालावर कटरने वार, दुकान आणि घरफोडी, ज्येष्ठ महिलेची सुमारे १.७० कोटींची सायबर फसवणूक, तसेच विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक,…

Read more

Overstay Foreigners: पिंपरी-चिंचवडमध्ये युगांडाच्या तीन महिला ताब्यात; FRO ची कारवाई

(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करणाऱ्या युगांडाच्या तीन महिलांवर कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील मारुंजी येथील हॅपी होम्स परिसरातून…

Read more

PCMC Crime News: मारहाण, फसवणूक, चोरी; गुन्हेगारीच्या विविध घटना

(पिंपरी-चिंचवड ): पगार मागितल्याच्या रागातून सुपरवायजरच्या गळ्यावर कोयत्याने वार करणे, पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लंपास करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे ४० लाख रुपयांची फसवणूक आणि कंपन्यांमधील साहित्याची चोरी अशा…

Read more

PCMC Crime News: खंडणी, सायबर फसवणूक, चोरी आणि अपघात; पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या विविध घटना

पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागणारा तोतया पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक, घरफोड्या, मारहाण, अपघात आणि अमली पदार्थ बाळगण्याच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. या…

Read more

Illegal Foreign Citizen: अनधिकृतपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकाला ताब्यात

(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) बावधन…

Read more

Pimpri Chinchwad Police: गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार

(पिंपरी) : यंदाचा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

Read more

Pimpri Chinchwad Crime News: फसवणूक, चोरी, मारहाणीसह विविध गुन्ह्यांच्या घटना

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक, स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ४ लाखांची रोकड लंपास करणे, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून १० लाख रुपये उकळणे, तसेच चोरी,…

Read more

PCMC Crime: महापालिकेत नोकरीचे आमिष; पाच जणांची १.१४ लाखांची फसवणूक, आरोपीला अटक

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी 13 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. प्रतीक राजेश धायींजे (वय २६,…

Read more

PCMC Crime News: फ्लिपिंग नंबरप्लेटचा ‘खेळ’, २१ लाखांचा डिजिटल अरेस्ट; हल्ले, चोरी आणि भीषण अपघातांनी शहर हादरले!

पिंपरी-चिंचवड : वाहनाची नंबरप्लेट लपवून वाहतूक पोलिसांचे चलन, आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेरे आणि पोलिस नाकाबंदी टाळता यावी, यासाठी फॉर्च्युनरच्या मागील नंबरप्लेटवर बनावट फ्लिपिंग यंत्रणा बसविल्याचा प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे.…

Read more

Pcmc Chain Theft:पिंपरी-चिंचवडमध्ये सराईत इराणी चैन चोराला अटक; १५ गुन्हे उघड

(पिंपरी-चिंचवड (दि. ९) : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धडक कारवाई करत मकोकासह पाच गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या सराईत इराणी चैन चोराला त्याच्या साथीदारासह अटक केली. फिदा हुसैन मानुआली इराणी…

Read more