Pimpri Chinchwad

Kunal Market Fire: चिंचवड कुणाल मार्केटच्या पार्किंगला आग; १५ नागरिकांची सुटका

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत टेरेसवर अडकलेल्या…

Read more

Mathadi Workers:कामगारांच्या न्यायासाठी कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा; रविंद्र चव्हाण

(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): भांडवलशाहीच्या व्यवस्थेत कामगार हा कंपनीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कामगारांच्या…

Read more

Akurdi Blood Donation: १२६ नागरिकांचे रक्तदान; विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

(आकुर्डी ): कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक आणि विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात १२६ नागरिकांनी…

Read more

MLA Mahesh Landge : विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’; आमदार महेश लांडगे यांचे प्रशासनाला कडक निर्देश

(पिंपरी, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची प्रशासकीय दिरंगाई दूर करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एमडी पॅटर्न’ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कामासाठी…

Read more

BJP Pimpri Chinchwad:मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’; २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार

(पिंपरी, प्रतिनिधी 15 सप्टेंबर 2026): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील…

Read more

Tata Industry Awards:जे. आर. डी. आणि रतन टाटा भारतीय उद्योगाचे अध्वर्यू : सचिन ईटकर टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

(पिंपरी, दि. १२ सप्टेंबर २०२६) : “भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू आहेत,” असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी (Tata Industry…

Read more

Flower Waste Recycling:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी दापोडी येथील निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

Read more

School Midday Meal:५७ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम; केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६ ): विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण…

Read more

Mayor Residence Nigdi:महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती भागात उभारावे; निगडीतील शिवप्रेमींची मागणी

(निगडी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर प्रस्तावित असलेले महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळील जागा शिवजयंतीसह विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून…

Read more

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more